IED Blast: आयडी स्फोट; आठ जवान शहीद
रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील विजापूर जिल्ह्यात सोमवारी माओवाद्यांनी केलेल्या स्फोटांत किमान आठ जवान शहीद झाले. माओवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एक चालक यात ठार झाला.…