चांदोलीत आढळला दुसरा वाघ
सांगली; प्रतिनिधी : चांदोली राष्ट्रीय उद्यानात दुसऱ्या वाघाचे अस्तित्व आढळले आहे. नुकतेच अधिवास देखरेखीसाठीच्या कॅमेऱ्यात वाघाचे काही फोटो मिळाले असून, गस्तीदरम्यान वाघाच्या पावलांचे ठसेही मिळाले. व्याघ्र प्रकल्पाच्या टायगर सेलच्या संशोधन विभागाने…