प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागनाथअण्णांच्या नावे महामंडळ
मुंबई; प्रतिनिधी : राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१०) झालेल्या…