Boris and Svetlaya

वाघ-वाघिणीची काळजाला भिडणारी प्रेमकहाणी, दहा वर्षांनी भेटले प्रेमी जीव

माणसांच्या जगातल्या चकित करणा-या प्रेमकहाण्या अधुनमधून समोर येत असतात. देशाच्या सीमा ओलांडून आणि संरक्षण कवच भेदून परस्परांना भेटलेल्या प्रेमी जिवांच्या अशा कहाण्या वेळोवेळी चर्चेत येतात. अशीच एक प्रेमकहाणी समोर आली…

Read more