border gavskar trophy

India’s unwanted Records : भारताचे नकोसे विक्रम

सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेत सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या भारताचा डाव सिडनी कसोटीमध्ये १८५ धावांत कोसळला. या अपयशामुळे भारताच्या वाट्याला काही नकोसे विक्रम आले आहेत. अशाच काही आकडेवारीवर टाकलेला हा…

Read more

Akash Deep : आकाश दीप सिडनी कसोटीस मुकणार

सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पाठीच्या दुखण्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथे रंगणाऱ्या अखेरच्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याजागी हर्षित राणा किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एका गोलंदाजास अंतिम संघात…

Read more

Rohit Dropped : रोहित शर्मा संघाबाहेर?

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मालाच संघातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितऐवजी प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित राहिले.…

Read more

Australia PM : दोन्ही संघांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीपूर्वी भारत व ऑस्ट्रेलियाच्या संघांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. नववर्षाच्या स्वागतासाठी अल्बानीज यांनी किरीबिल्ली हाउस या आपल्या निवासस्थानी कार्यक्रम…

Read more

Rohit Sharma : रोहित शर्माची निवृत्ती आठवड्यावर?

सिडनी : मागील काही कसोटींमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथे अखेरची कसोटी पार पडल्यानंतर रोहित…

Read more

‌Bumrah Nomination: बुमराहला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी नामांकन

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी देण्यात येणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीकरिता सोमवारी नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला नामांकन मिळाले आहे. त्याच्यासह…

Read more

India-Australia: ऑस्ट्रेलियाने भारताला १८४ धावांनी हरवले

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव १५५ धावांवर गुंडाळत १८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह यजमानांनी पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.…

Read more