book exhibition : राज्यघटनेच्या मूळ प्रत, दुर्मिळ ग्रंथ वाचायचे आहेत…?
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित विविध प्रकारच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. हे…