निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरूवात केली होती. त्यावर, आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील, सुनावणी आता…