विधानसभा निवडणूूकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण…