भरारी पथकातील खंडणीखोर ६ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई : विशेष प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.३ व ६ मधील खंडणीखोर तिघा पोलिसांसह सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल…