दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC गुणतालिकेत बदल
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर झाला. या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने बांगला देशचा सात विकेट राखून…