heavy snowfall: काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी; जनजीवन विस्कळीत
श्रीनगर : काश्मिरमध्ये या हंगामातील तुफान बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. रेल्वेसेवा बंद आहे. शिवाय जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवावा लागला…