आमदार प्रकाश आबिटकरांची हॅटट्रिक : दाजी, मेहुणे पराभूत
धनाजी पाटील, बिद्री : राधानगरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी ३८,५७२ एवढ्या मताधिक्याने विजय खेचून विजयाची हॅटट्रिक करत मतदारसंघात इतिहास घडविला. महाआघाडीचे के. पी. पाटील आपला पराभव रोखू शकले…