Grand Slam : स्वियातेकची आगेकूच; पाओलिनीला धक्का
मेलबर्न : पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वियातेकने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीला मात्र तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. पुरुष…