Assembly Election

९५ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनबद्दल संशय!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र…

Read more

पलूस-कडेगावचा इतिहास डावीकडून उजवीकडे

कडेगांव : प्रशांत होनमाने सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातील राजकीय इतिहास डावीकडून उजवीकडे सरकत गेला असल्याचे दिसून येते. १९७८ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस…

Read more

मतदान सक्तीचे करावे का?

प्रा. अविनाश कोल्हे बुधवार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या. आता विविध जिल्हयांत किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वात कमी मतदान मुंबई शहरात…

Read more

जागते रहो…

`जागे राहा जागे राहा, रात्र वै-याची आहे`, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी आक्रमणे व्हायची. शत्रूचे सैनिक येऊन गावे, वस्त्यांची लूट करायचे. त्या काळात लोक गस्त घालायचे आणि रात्री…

Read more

विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजीतसिंह घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे…

Read more

डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत

कोल्हापूर;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि…

Read more

आम्ही एकाच टप्प्यात महायुतीचा कार्यक्रम करणार : जयंत पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

वंचितच्या दुसऱ्या यादीत दहाही मुस्लिम उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर  अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहूजन आघाडी’कडून  आज (दि.९) १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात…

Read more

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून,राज्यातील नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.…

Read more