अध्यक्ष दिसानायके यांच्या पक्षाला बहुमत
कोलंबो : वृत्तसंस्था : श्रीलंकेत अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील ‘एनपीपी’ आघाडीला संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात ‘एनपीपी’ने श्रीलंकेच्या संसदेत १९६ पैकी १४१ जागा जिंकल्या…