Krishna Menase Death : कॉम्रेड कृष्णा मेणसे कालवश
बेळगाव : प्रतिनिधी : ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सीमालढ्याचे अग्रणी कॉम्रेड कृष्णा मेणसे (वय ९७) यांचे निधन झाले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमालढ्याचा चालता…