कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली
कोल्हापूर; प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूरातील बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू…