Trump Tariff War: अमेरिकेच्या “मॅडनेस” मध्ये ऐतिहासिक सातत्य
अमेरिकेच्या “मॅडनेस”मध्ये एक ऐतिहासिक सातत्य आहे. डोनाल्ड ट्रम्प त्याचीच पुढची पायरी आहेत. गेल्या ८० वर्षात अमेरिकेने जगाला फरफटत नेले. “मी म्हणेन ती पूर्व दिशा” म्हणत जगाला फरफटत नेणारा जगाच्या पाठीवर…