Ambabai Temple

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची श्री गायत्री देवी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच शारदीय आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री गायत्री देवी रूपातील अलंकार नवरात्रातील पूजा साकारण्यात आलेली आहे. पौराणिक संदर्भानुसार श्री गायत्री देवीला वेदमाता असे संबोधले…

Read more

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : योग मार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्‌मयात आढळतो. ही देवी म्हणजेच महामाया सीतेचाच अवतार आहे. ही देवी भगवान दत्तात्रेयांवर कृपा करणारी आहे. त्यामुळे तिच्या…

Read more

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बुधवारी (दि.३) शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आज (दि.४) शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईची गजेंद्र लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात…

Read more

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

सतीश घाटगे कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे.…

Read more