Ambabai Mandir

आज अंबाबाईची दुर्गेच्या रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सप्तमी तिथी आठवा दिवस आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाघावर विराजमान दुर्गेच्या रूपात सजली आहे. वाघावर ती स्वार झालेले दुर्गेचे हे अष्टभुजा…

Read more

श्री अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून…

Read more

नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची चंद्रलांबा परमेश्वरी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : योग मार्गातील प्रमुख देवी म्हणून चंद्रलांबा देवीचा उल्लेख पुराण वाङ्‌मयात आढळतो. ही देवी म्हणजेच महामाया सीतेचाच अवतार आहे. ही देवी भगवान दत्तात्रेयांवर कृपा करणारी आहे. त्यामुळे तिच्या…

Read more

चैतन्याने भारला अंबाबाई मंदिर परिसर

कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गुरुवारी (दि. ३) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात देशभरातील भाविक येतात. त्यासाठी…

Read more

श्री अंबाबाई मंदिर परिसरात यंदा ‘एआय’ वॉच

कोल्हापूर; प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवकाळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाचही मुख्य प्रवेशद्वाराजवळ तब्बल १२० कॅमेरे, ५ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्थ मेटल डिटेक्टर, १० बिनतारी…

Read more