तामिळनाडूत एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. या…