Abdul Rahman Makki Death

२६/११ हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिल अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफीज सईदचा तो नातेवाईक होता.…

Read more