Kalpna Raghwender:पार्श्वगायिका कल्पना राघवेंद्रचा आत्महत्येचा प्रयत्न
हैदराबाद : लोकप्रिय पार्श्वगायिका आणि माजी स्टार सिंगर विजेती कल्पना राघवेंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची बाब उघडकीस आली. घरात त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.(…