हिमाचलात झरे, बंधारे गोठले, ग्रॅम्फू धबधबा बनला पर्यटकांचे आकर्षण
शिमलाः हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती या आदिवासी जिल्ह्यात प्रचंड थंडी आहे. हिमवर्षाव होण्यापूर्वीच उंच भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली १० ते १५ अंश सेल्सिअसने खाली आले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहणारे पाणी,…