हसन मुश्रीफ

Hasan Mushrif : मंत्रीमंडळातील एकमेव अल्पसंख्याक मंत्री हसन मुश्रीफ

सतीश घाटगे, कोल्हापूर  प्रत्येक निवडणूकीत मुश्रीफ अडचणीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाही सलग सहाव्यांदा डबल हॅटट्रीक नोंदवणारे कागल मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ चौथ्यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सध्याच्या…

Read more

कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची डबल हॅटट्रिक

विक्रांत कोरे,  कागल : कागल विधानसभा मतदारसंघावर सलग सहाव्यांदा आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांना १ लाख ४५ हजार २५७ इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार समरजितसिंह घाटगे…

Read more

हसन मुश्रीफ सहाव्यांदा आमदार

कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक…

Read more

मुश्रीफांना पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे… पाडलं पाहिजे

गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही.…

Read more

अख्खे घाटगे कुटुंब समरजित यांच्या प्रचारात

कागल; प्रतिनिधी : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून कागलची ओळख आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राजर्षी शाहू महाराजांचे थेट वारसदार असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या…

Read more