सुप्रीम कोर्ट

राजस्थानातील `देवरायांना` सुप्रीम कोर्टाचे संरक्षण

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टने राजस्थानच्या पवित्र वनांचे (सेक्रेड ग्रोव्ह) संरक्षण करण्यासाठी सुनिश्चित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील जैवविविधता टिकवण्याबरोबरच स्थानिक संस्कृतीच्या रक्षणाच्यादृष्टिने हा महत्त्वाचा निर्णय मानला…

Read more

Supreme Court : धर्मसंसदेतील कार्यक्रमांचे रेकॉर्ड ठेवा

नवी दिल्ली : यती नरसिंहानंद यांच्या गाझियाबाद येथील धर्मसंसदेला परवानगी दिल्याबद्दल अवमान याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र त्याचवेळी धर्मसंसदेतील घडामोडींवर लक्ष ठेवा. तेथे काय घडते याचे रेकॉर्ड…

Read more

Supreme Court of India : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत

नवी दिल्ली : पुढील आदेशापर्यंत प्रार्थनास्थळांविरूद्ध देशात कोणतेही खटले दाखल करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिले. शिवाय सध्या ज्ञानवापी मशीद, मथुरा शाही इदगाह, संभल जामा मशीद…

Read more

निवडणूक आयुक्त नियुक्ती : याचिकांवर सुनावणीस सरन्यायाधीश खन्ना यांचा नकार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मंगळवारी नकार दिला. पीटीआयच्या हवाल्याने ‘हिंदूस्थान टाइम्स’ने…

Read more

संभल प्रकरणी कारवाईला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली/लखनौ : वृत्तसंस्था :  संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण आदेशावर काही आक्षेप आहेत; परंतु ते कलम २२७ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नाही का, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ…

Read more

बलात्कारातील आरोपीच्या वकिलाला ‘सर्वोच्च’ फटकारे

मुंबईः मुंबईतील पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आरोपीच्या वकिलाला चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे, की एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार…

Read more

चरख्याच्या देशा…? बुलडोजरच्या देशा…!

या देशातील अतिक्रमणे केवळ अशा लोकांची तोडली जातात जे लोक कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आपल्या घरातील कामे करत असतात. आपल्या घरात सकाळी सकाळी वर्तमानपत्र टाकणारे, गाड्या साफ करणारे, आपला कचरा…

Read more

देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाचा वाद एका नव्याच वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकार व मुख्यमंत्र्यांना तीव्र शब्दांत फटकारले. देवाला तरी राजकारणापासून…

Read more