सर्वोच्च न्यायालय

Urdu

Urdu: उर्दूचा उगम भारतातच

सतीश घाटगे : कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने उर्दू भाषेत फलक लिहिणे बेकायदा नसल्याचा निकाल दिला आहे. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. ती भेदभावाचे कारण ठरू नये असे न्यायालयाने म्हटले आहे.…

Read more
SC’s Objection

SC’s Objection: अलाहाबाद हायकोर्टाच्या टिप्पणीवर आक्षेप

नवी दिल्ली : महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये अनुचित निरीक्षणे करू नयेत, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायाधीशांना केली. तसेच बलात्कारासंबंधीच्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणालाही आक्षेप घेतला.(SC’s Objection) न्यायाधीश…

Read more
Judge appointment

Judge appointment: उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे

नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायाधीशांपैकी ७७ टक्के न्यायाधीश उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील आहेत. २०१८ पासून ७१५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांमध्ये उच्च जातीतील न्यायाधीश ५५१…

Read more
SC stays HC ruling

SC stays HC ruling : असंवेदनशील, अमानवी

नवी दिल्ली : बलात्काराची व्याख्या करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायायलयाने बुधवारी स्थगित ठेवला. तसेच या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे कडक ताशेरेही खंडपीठाने ओढले.…

Read more
SC stays lokpal’s order

SC stays lokpal’s order:  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपाल कक्षेत नाहीत

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांविरुद्धच्या दोन तक्रारींवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने लोकपालाच्या भूमिकेला तीव्र नापसंती दर्शवली.(SC stays lokpal’s order) सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी लोकपालच्या २७ जानेवारीच्या आदेशाला स्थगिती दिली,…

Read more
SC notice UP

SC notice UP : उत्तर प्रदेश सरकारला अवमान नोटीस

नवी दिल्ली : पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश दिलेले असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का…

Read more
Supreme court

Supreme court : मोफत रेशन मिळते मग लोक कामे का करतील?

नवी दिल्ली  : ‘मोफत ते पोषक’ अशी जनभावना सर्वत्र निर्माण झाली आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेला मोफत रेशन आणि पैसे मिळतात, मग ते काम का करतील, असा प्रश्न…

Read more
Intellectual Property

Intellectual Property : बौद्धिक संपत्ती हीसुद्धा मालमत्ताच

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) बौद्धिक संपती चोरीचाही समावेश आहे. त्याची नुकसानभरपाईही मिळाली पाहिजे, असा ऐतिहासिक निवाडा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. तसेच हा…

Read more
online fraud

Online Fraud: जबाबदारी बँकांचीच!

नवी दिल्ली : ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर त्याची जबाबदारी बँकांचीच आहे, असे स्पष्ट करत बँकांनीच सतर्क राहिले पाहिजे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) जबाबदार…

Read more
Farmers Protest file photo

Farmers Protest : मूळ दुखण्यावर चर्चेची तयारी का दाखवत नाही?

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मूळ दुखण्यावर विचार करण्याची तयारी का दाखवत नाही, असा तोंडी सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी…

Read more