RangBahar Maifal : रंगबहार मैफल रविवारी
कोल्हापूर : ‘रंगबहार’च्या वतीने कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘मैफल रंगसुरांची’ हा कार्यक्रम रविवारी (दि. १९ जानेवारी) हाेणार आहे. सकाळी ९ ते दुपारी…