संपादकीय

शिक्षणाच्या धंदेवाईकपणाला चाप

आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…

Read more

शहराचा विकास शाश्वत हवा

-गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने जागतिक…

Read more

शहरीकरणाच्या अभ्यासाच्या दिशा 

– गंगाधर बनसोडे शहरीकरण हा विषय अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासात महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण या विषयाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ‘शहरीकरण’, ‘शहर विकास’ आणि ‘शहर’ या अनुषंगाने…

Read more

सम्राटाची स्वाक्षरी

– मुकेश माचकर एकदा एक राजा चक्रवर्ती सम्राट बनला. चक्रवर्ती सम्राट म्हणजे सगळ्या जगाचा राजा. देवलोकातून त्याच्यावर पुष्पवृष्टी वगैरे झाली, मग सुमेरू पर्वतावर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला पाचारण करण्यात आलं. ती…

Read more

‘किशोर’ मासिकाचा पहिला अंक

-विजय चोरमारे किशोर हे आठ ते चौदा वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे मासिक आहे. १९७१ पासून आजवर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम…

Read more

मनोविकाराला फूस शारीरिक बिघाडाची

अमूक एक व्यक्ती विचित्रपणे का वागते? असा प्रश्न पडला की, आपले उत्तर तयार असते, बिघडलेला मानसिक तोल. म्हणजेच, मानसिक रोग. इंग्लिशमध्ये मेंटल डिसऑर्डर. परंतु हेच यावरचे योग्य आणि समर्पक उत्तर…

Read more

स्वर्ग आणि नरक

-मुकेश माचकर भगवान महावीर, राजर्षी प्रसन्नचंद्र आणि राजा श्रेणिक यांची ही कथा. तिचं स्थळ, काळ आणि काही संदर्भ वेगवेगळ्या स्रोतांमध्ये वेगवेगळे आहेत. पण भावार्थ एक आहे. प्रसन्नचंद्र हा पोतनपूरचा राजा…

Read more

रश्मी शुक्लांची उचलबांगडी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आणि आयोगाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेला काहीसा सावरणारा म्हणावा लागेल. एखादे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या अधिका-याला मुदतवाढ…

Read more

अमेरिकेतलं संपादकीय स्वातंत्र्य

– निळू दामले लॉस एंजेलिस टाइम्स या पेपरच्या संपादकीय विभागाच्या प्रमुख मेरियल गार्झा यांनी पेपरच्या मालकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. लॉस एंजेलिस टाइम्स हा कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा पेपर…

Read more

जात अस्मितेच्या राजकारणाला बळकटी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more