संत तुकाराम अध्यासन

saint tukaram chair : तुकोबांच्या निवडक अभंगांना स्वरसाज

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्राची वारकरी परंपरा आपल्या बहुप्रसवी वाणीने समृद्ध करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न झालेले काही निवडक अभंग शिवाजी विद्यापीठाने संगीतबद्ध केले आहेत. ही कामगिरी…

Read more