Pankaja V/s Dhas: पंकजा मुंडे-सुरेश धस यांच्यात ‘तू तू- मैं मैं’!
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सातत्याने चर्चेत व वादाच्या पडलेल्या बीड जिल्ह्यातील भाजपातील नेत्यांमधील सुंदोपसुंदी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात…