दसऱ्यानिमित्त अंबाबाईची रथातील पूजा
कोल्हापूरच प्रतिनिधी : शारदीय नवरात्र उत्सव दशमी दिवशी श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात आली. नवरात्र झाले. घट उठले. आदिशक्ती सगळ्या सीमांचे उल्लंघन करून नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरिता रथात बसून निघाली, असा…