शेअर बाजारात बंपर तेजी
मुंबई : वृत्तसंस्था : सोमवारी शेअर बाजार सुरू होताच बाजाराने उसळी घेतली. अवघ्या पाच मिनिटांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आठ लाख कोटी रुपयांचा नफा झाला. सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला आणि ८० हजारांचा टप्पा पार केला. दुसरीकडे, निफ्टीमध्ये ४००…