शिवाजी विद्यापीठ

Ambedkar Jayanti: आंबेडकरांच्या चळवळीत व्यक्तिमत्त्व पुनर्स्थापनेचा विचार

कोल्हापूर : प्रतिनिधी : समताधिष्ठित लोकशाहीकडे घेऊन जाणारे शिक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते. त्यात व्यक्तिमत्त्व पुनर्स्थापनेचा विचार होता. किंबहुना, त्यांच्या समग्र चळवळीचे ते ध्येय होते, असे प्रतिपादन…

Read more

Shivaji University: विद्यापीठ नामांतरविरोधात कृतिशील लढाई

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात आता कृतिशील लढाई लढण्याचा निर्धार शनिवारी (२२ मार्च) करण्यात आला. इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची बैठक सर्किट हाउसच्या शाहू सभागृहात झाली. त्यावेळी हा…

Read more

NCP SU : शिवाजी विद्यापीठ हेच प्रचलित नाव ठेवा

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आणि आत्मीयता आहेत.  हे नाव हृदयात व मनामनात आदरपूर्वक वसलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हेच प्रचलित नाव राहू द्यावे,…

Read more

Kshirsager: एकेरी उल्लेख नको; शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोठेही एकेरी उल्लेख होता कामा नये, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा नामविस्तार करण्यात आला त्याचप्रमाणे…

Read more

Shivaji University: बाळासाहेब देसाईंमुळे बहुजन विद्यार्थी शिक्षण प्रवाहात

कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात राबविलेल्या ई.बी.सी. योजनेने शिक्षण व्यवस्थेचे चरित्र आणि चारित्र्य बदलून टाकले. या योजनेमुळे राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मोलाची मदत…

Read more

Dr. Pal : कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज

कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करणेही आवश्यक…

Read more

Shivspandan Result: संगीत व नाट्यशास्त्र विभागाची हॅट्‌ट्रिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवित संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने हॅट्ट्रिक नोंदविली आहे. मंगळवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते शिवस्पंदन महोत्सवाचे…

Read more

Shivspandan culture : देशभरातल्या लोकवाद्यांनी रसिक झाले मंत्रमुग्ध

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्या वाद्यांचा आवाज आणि संगीत केवळ ध्वनीफिती अथवा चित्रपटांमधूनच कानी पडतात, अशा वाद्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी रसिक शिवस्पंदन महोत्सवात लाभली. वाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर…

Read more

Shivspandan : ‘संविधान एक है; सब के लिए सेफ है’

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला.शोभायात्रेत ‘संविधान एक है; सब…

Read more

Prakash pawar : डॉ. प्रकाश पवार चिकित्सक विश्लेषक

कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ. प्रकाश पवार हे ऐतिहासिक राजकारणाचे चिकित्सक विश्लेषक आहेत. त्यामुळेच त्यांच्या हातून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण पुस्तके साकार झाली, असे गौरवोद्गार शिवाजी…

Read more