ज्ञानाकडे जाणाऱ्या पायऱ्या वाढताहेत
-संजय सोनवणी मनुष्य येणाऱ्या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणाऱ्या माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील…