शिक्रापूर-चाकण महामार्ग अपघात

Pune accident : बापासह दोन मुलांना ट्रकने चिरडले

पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे शाळेत जाणाऱ्या मुलांना ट्रकने चिरडले. अपघातात बापासह दोन मुलांचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरुन आपल्या दोन मुलांना घेऊन वडील निघाले होते. त्याच वेळी एका…

Read more