राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…
-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…
-विजय चोरमारे सातारा : निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झालो तरी काम थांबवणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शक्य तोवर काम करीत राहणार. त्याबाबत तडजोड नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी…
गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही.…
सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…
-विजय चोरमारे शरद पवार यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. त्यात विश्वासघाताचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराला पाठिशी घातल्याचे आरोप आहेत. काळाच्या पातळीवर या आरोपांची सत्यासत्यता लोकांसमोर…
मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…
प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…
अमेय तिरोडकर महाराष्ट्र धर्माचा हा विचार आधुनिक काळात महात्मा फुलेंपासून सुरू होतो. हा समतेचा आणि आधुनिकतेचा विचार आहे. तो या मातीत आधीपासूनच होता. फुलेंच्या नंतर त्याला आधुनिक राजकारणाची जोड मिळाली.…
चैतन्य दिलीप रुद्रभटे स्वातंत्र्यापूर्वी फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपटे आणि मफतलाल यांना प्रोत्साहन देत न्यू फलटण शुगर वर्क्स हा खाजगी साखर कारखाना १९३० च्या…