विधानसभा

महायुतीचा झेंडा, मविआचा सुफडासाफ

कोल्हापूर; प्रतिनिधी :  लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात…

Read more

शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर दुसऱ्यांदा विजयी

जयसिंगपूर; प्रतिनिधी : शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४१ हजार १९६ मताधिक्याने विजयी झाले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून राजेंद्र पाटील यड्रावकर प्रत्येक फेरीत आघाडी…

Read more

२५ लाख मतांची आज मोजणी

कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा मतदारसंघांतील २५ लाख ३२ हजार ६५७ मतांची मोजणी होणार आहे.…

Read more

महायुती सत्तेच्या दिशेने

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजून लागणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज (दि.२३) सकाळी आठपासून राज्यातील २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक…

Read more

मतदान सक्तीचे करावे का?

प्रा. अविनाश कोल्हे बुधवार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या. आता विविध जिल्हयांत किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सर्वात कमी मतदान मुंबई शहरात…

Read more

महाविकास आघाडी अलर्टवर

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे…

Read more

राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’ हे महायुतीच्या बाजूने असले, तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत…

Read more

राज्यात कोल्हापूर, जिल्ह्यात करवीर भारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत.…

Read more