विधानसभा निवडणूक

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.…

Read more

मनसेला भाजपची जवळीक नडली

मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या…

Read more

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही.…

Read more

निकालाचा अन्वयार्थ

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचंड विजयानंतर महाविकास आघाडीच्या पराभवाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील जनता असा कसा काय कौल देऊ शकते, असाच सर्वसाधारणपणे महाविकास आघाडीच्या गोटातील प्रश्न आहे. शिवसेना…

Read more

शिवेंद्रसिंहराजेंच्या विजयात जावळीकरांचा वाटा मोलाचा

दत्तात्रय पवार, मेढा : विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. शिवेंद्रसिंहराजे यांना पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळत गेल्याने कार्यकर्त्यांच्यात उत्साह व जल्लोषाचे वातावरण होते,…

Read more

पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची विजयाची हॅटट्रिक

सूर्यकांत पाटणकर, पाटण :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजयाची हॅटट्रिक करत दणदणीत विजय मिळवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित…

Read more

सांगली महायुतीकडे

सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र…

Read more

कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची डबल हॅटट्रिक

विक्रांत कोरे,  कागल : कागल विधानसभा मतदारसंघावर सलग सहाव्यांदा आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांना १ लाख ४५ हजार २५७ इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार समरजितसिंह घाटगे…

Read more

आमदार प्रकाश आबिटकरांची हॅटट्रिक : दाजी, मेहुणे पराभूत     

धनाजी पाटील, बिद्री : राधानगरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी ३८,५७२ एवढ्या मताधिक्याने विजय खेचून विजयाची हॅटट्रिक करत मतदारसंघात इतिहास घडविला. महाआघाडीचे के. पी. पाटील आपला पराभव रोखू शकले…

Read more

अमल महाडिक यांनी पुन्हा विजय खेचून आणला

कोल्हापूर : प्रतिनिधी ; कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी १८ हजार ३३७ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली. विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा दारुण…

Read more