सांगली महायुतीकडे
सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र…
सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र…
प्रवीण कांबळे, हातकणंगले : हातकणंगले (राखीव) विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे दलितमित्र अशोकराव माने यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा धक्कादायक पराभव केला. अशोकराव माने हे…
विक्रांत कोरे, कागल : कागल विधानसभा मतदारसंघावर सलग सहाव्यांदा आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांना १ लाख ४५ हजार २५७ इतकी मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार समरजितसिंह घाटगे…
धनाजी पाटील, बिद्री : राधानगरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी ३८,५७२ एवढ्या मताधिक्याने विजय खेचून विजयाची हॅटट्रिक करत मतदारसंघात इतिहास घडविला. महाआघाडीचे के. पी. पाटील आपला पराभव रोखू शकले…
कोल्हापूर : प्रतिनिधी ; कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी १८ हजार ३३७ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली. विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा दारुण…
कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने १० पैकी १० जागा जिंकून शंभर टक्के घवघवीत यश मिळविले. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव…
सतीश घाटगे, कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जबरदस्त कमबॅक करत शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकावला. क्षीरसागर यांनी काँग्रेस…
कागल : जिल्ह्यातील चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी डबल हॅटट्रिक…
सातारा, प्रतिनिधी : अतंत्य चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का हा महायुतीच्या फायद्याचा ठरला आहे. जिल्ह्याने पहिल्यांदाच शरद पवारांची साथ सोडताना काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद…
कोल्हापूर; प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीतील पराभव विसरुन महायुतीने विधानसभा निवडणूकीत दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेऊन सत्तास्थापनेकडे आश्वासक वाटचाल केली आहे. महाविकास आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागत असून मतदानाचा कलात…