विधानसभा निकाल

“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही” : रवींद्र चव्हाण

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त…

Read more

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशात आग लावली

मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…

Read more

अखेर ठरलं! ५ डिसेंबरला ५ वाजता आझाद मैदानावर

मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार…

Read more

मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकुण

मुंबईः नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात एकेकाळी राज्यात निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसचीही जबर पिछेहाट होऊन पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे…

Read more

‘ईव्हीएम’ घोटाळ्यामुळे महायुतीचा विजय झाल्याचा जानकरांचा आरोप

मुंबईः विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर ‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावरून आता महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर…

Read more

जनतेचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? अजित पवार

पुणेः जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला. ‘ईव्हीएम’ विरोधात विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासमोरच फेटाळले. आढाव…

Read more

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांचा कोणालाही भेटण्यास नकार

सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी दरे येथे आले आहेत. सत्तास्थापनेच्या गडबडीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना तोंड फुटले होते; पण गावी आल्यानंतर शिंदे यांची…

Read more

मरण पत्करेन! पण, दबावापुढे झुकणार नाही : बाबा आढाव

पुणेः राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले, तरी ‘ईव्हीएम’विरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या…

Read more

‘ईव्हीएम’बाबत शरद पवार यांनाही संशय

पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.  आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.  निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल  असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी…

Read more

२६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय

मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला…

Read more