सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्लीः ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या `विंदांचे गद्यरूप` या समीक्षाग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने आज (दि.१८) विविध २१ भाषांतील साहित्यकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली,…