‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेत आज (दि.१७) वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक मांडल्यानंतर लोकभेत चर्चेसाठी स्वीकारले गेले. यावेळी…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेत आज (दि.१७) वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक मांडल्यानंतर लोकभेत चर्चेसाठी स्वीकारले गेले. यावेळी…
-प्रा. अविनाश कोल्हे अनेक पाश्चात्य अभ्यासक दाखवून देतात की, भारतात जरी लोकशाही रुजत असली, दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका होत असल्या तरी अजूनही भारतात ‘लोकशाही संस्कृती‘ रुजलेली नाही. लोकशाही संस्कृती…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ घातल्याने कामकाज उद्यापर्यंत (दि. ११) तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच विरोधी खासदारांनी विविध…
नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात साखरेच्या एमएसपीबद्दल मुद्दा उपस्थित केला. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत, ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. एकीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संसदेतील हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (दि.२९) सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार या मुद्द्यांवरून घेरले. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तहकूब…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून पहिल्याच दिवशी स्थगित झालेल्या कामकाजावरून त्याची कल्पना येऊ शकते. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या दणदणीत विजयामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास गगनाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी सुरू झाले; मात्र सुरुवातीच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गौतम अदानी समूहावरील…