Laddu Mutya Baba : हाताने चालता फॅन बंद करुन प्रसाद देणारा लड्डू मुत्या बाबा आहे तरी कोण?
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोशल मिडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असताना आपण पाहत असतो. अलिकडच्या काही दिवसात पंखाबाबा उर्फ लड्डू मुत्या बाबाचे (Laddu Mutya Baba) व्हिडिओ, रील्स…