जितेंद्र आव्हाडांसमोर थेट राजकीय आखाड्यात संघर्षाचे आव्हान
-विजय चोरमारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर. आर. पाटील आणि प्रतोद…