Ranya Rao: रान्याने हवालाद्वारे पैसे पाठवले
बेंगळुरू : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने हवालाद्वारे पैसे पाठवल्याची कबुली दिली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) वकील मधु राव यांनी मंगळवारी सत्र न्यायालयाला ही माहिती दिली. सोने तस्करी प्रकरणात…