राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन

convocation : शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यपाल आणि कुलपती सी. पी. राधाकृष्णन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार…

Read more