‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार
कोल्हापूर; प्रतिनिधी : गतवर्षी गेलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता अगोदर द्यावा त्यानंतरच यावर्षीच्या हंगाम सुरू करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी केली. २५…