यानिक सिनर

Tennis : सिनर, फ्रिट्झ तिसऱ्या फेरीत

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये अग्रमानांकित यानिक सिनर, चतुर्थ मानांकित टेलर फ्रिट्झ हे पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकित इगा स्वियातेकनेही तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.…

Read more