महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रक्कमेत घसघशीत वाढ
मुंबई; प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार…